शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ॲम्ब्युलन्सवरून राजकारण, पप्पू यादव यांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 03:28 IST

यादव यांच्या आरोपानंतर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर देत म्हटले आहे की, पप्पू यादव यांनी चालक द्यावेत. आपण ॲम्ब्युलन्स देण्यास तयार आहोत.

छपरा : बिहारमध्ये कोरोना संकटाच्या काळात राजकारण, आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. सारणचे संसद सदस्य राजीव प्रताप रुडी यांच्या मतदारसंघातील निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ॲम्ब्युलन्सवरून जनअधिकार पार्टीचे अध्यक्ष पप्पू यादव यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विश्वप्रभा हॉस्पिटल परिसरात उभ्या असलेल्या ३० ॲम्ब्युलन्सवरून सवाल करत म्हटले आहे की, एकीकडे ॲम्ब्युलन्सच्या कमतरतेमुळे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. तर, दुसरीकडे संसद सदस्यांच्या अंगणात उभ्या ॲम्ब्युलन्स घराची शोभा वाढवित आहेत. (CoronaVirus: Politics from ambulance, Pappu Yadav's attack)यादव यांच्या आरोपानंतर राजीव प्रताप रुडी यांनी उत्तर देत म्हटले आहे की, पप्पू यादव यांनी चालक द्यावेत. आपण ॲम्ब्युलन्स देण्यास तयार आहोत. यावर पप्पू यादव यांनी ट्वीट केले की, आपण चालक देण्यास तयार आहोत.  छपरामध्ये ॲम्ब्युलन्स उभ्या असून या निष्काळजीपणाला जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह नेते दोषी असल्याचा आरोप पप्पू यादव यांनी केला आहे. 

काय केले आरोप?-    पप्पू यादव यांनी म्हटले आहे की, रुडी हे केंद्रात कौशल्य विकास मंत्री होते. २०१६ मध्ये त्यांनी छपरा येथे चालक प्रशिक्षण संस्थेचा शुभारंभ केला होता.-    पाच वर्षांत ते ७० चालकही तयार करू शकले नाहीत. जेणेकरून, ते चालक आज ॲम्ब्युलन्स चालवू शकले असते. पप्पू यादव सध्या कोरोना रुग्णांना मदत करत आहेत. पाटण्यातही ते रुग्णांना औषधी, ऑक्सिजन व अन्य मदत देत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारPoliticsराजकारण