शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आयआयटी मद्रासमधील कोरोनाबाधितांची संख्या १९१

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 03:10 IST

तामिळनाडूत सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची होणार चाचणी

चेन्नई : आयआयटी मद्रास येथे आणखी आठ विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले असून, आता तेथील बाधितांची संख्या १९१वर पोहोचली आहे. त्यामुळे आता दक्षतेचा उपाय म्हणून तामिळनाडूतल्या सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे.  आयआयटी मद्रासमध्ये या आठवड्यात अचानक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. मंगळवारी केलेल्या चाचणीत तिथे १४१ रुग्ण सापडले होते. त्यानंतर कॅम्पसमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेले आहे. अण्णा विद्यापीठातही सहा विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे तामिळनाडूचे गृह सचिव आर. राधाकृष्णन यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर आयआयटी मद्रासमधील विविध विभाग, केंद्रे, प्रयोगशाळा, ग्रंथालय बंद ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत आयआयटी मद्रासमधील हजार विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. घरातूनच काम करण्याच्या सूचनाआयआयटी मद्रासमधील वसतिगृहाच्या खानावळीतील लोकांकडून कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना आता पाकीटबंद जेवण व खाद्यपदार्थ दिले जात आहेत. आयआयटी मद्रासमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे, असे सांगण्यात आले आहे. याआधी तामिळनाडू सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांनी पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या