शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लसीकरण झालेल्या विदेशी प्रवाशांची चाचणी नाही; भारताची मार्गदर्शक तत्त्वे विशिष्ट देशांसाठीच लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 07:00 IST

जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसीबाबत व ती लस घेणाऱ्या प्रवाशांबाबत भारताचा काही देशांशी सामंजस्य करार झाला आहे.

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसीबाबत व ती लस घेणाऱ्या प्रवाशांबाबत भारताचा काही देशांशी सामंजस्य करार झाला आहे. अशा देशांतून भारतात आलेल्या व लसीकरण झालेल्या विदेशी प्रवाशांची विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी करण्यात येणार नाही तसेच त्यांना आता होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचीही गरज नाही. मात्र, या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. विदेशी प्रवाशांबाबत असलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकारने बुधवारी जारी केली.भारताने दिलेले कोरोना लस प्रमाणपत्र जे देश मान्य करतात, त्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठीच कोरोनाविषयक नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, युरोपमधील काही देश, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, चीन, ब्राझिल, बांगलादेश, बोस्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आदी देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशासाठी यापुढेही काही अतिरिक्त नियमांचे पालन करावे लागणार आहे. लस न घेतलेल्या प्रवाशांसाठी कडक नियमकेंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे की, विदेशी प्रवाशाने जर लसीचा एकच डोस घेतला असेल किंवा लसच घेतली नसेल, तर त्यांची भारतातविमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येईल व त्यानंतरच त्यांना इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात येईल.भारतात दाखल झाल्यानंतर अशा प्रवाशांनी आठवडाभर होम क्वारंटाइनमध्ये राहणे आवश्यक आहे. त्यानंतर आठव्या दिवशी त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. जरी ती चाचणी निगेटिव्ह आली तरी आणखी सात दिवस त्या विदेशी प्रवाशाने स्वत:च्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवायचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस