शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धक्कादायक! रुग्णालयात बेड मिळेना; कोरोना रुग्णांना झोपावं लागतंय रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 13:57 IST

CoronaVirus News: कोरोना रुग्णालयं फुल झाल्यानं परिस्थिती गंभीर; रुग्णांना बेड मिळेना

बिदर: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोना रुग्णवाढीचा वेग अक्षरश: धडकी भरवणारा आहे. देशात ५ एप्रिलला सर्वप्रथम १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर पुढील १० दिवसांत हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल देशात ३ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. कर्नाटकच्या बिदरमध्ये तर कोरोना रुग्णांना रुग्णालयाबाहेर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! सर गंगाराम रुग्णालयात 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 60 रुग्णांचा जीव धोक्यातकर्नाटकच्या बिदरमध्ये असलेल्या रुग्णालयातील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असून रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे कोरोना रुग्णांवर रुग्णालयाबाहेर असलेल्या जागेत, फुटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे. बिदर इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील स्थिती अतिशय बिकट असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितलं.कोरोनाबाधितामध्ये सर्वप्रथम दिसते हे लक्षण, विषाणू हळूहळू शरीरावर असा करतो हल्ला, वेळीच व्हा सावधबुधवारी बिदरमध्ये कोरोनाचे २०२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १४ हजारांच्या पुढे गेला. गेल्या २४ तासांत बिदरमध्ये ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 'बिदर इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जिल्ह्यातलं सर्वात मोठं रुग्णालय आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्यानं बेड्स अपुरे पडू लागले आहेत. बेड्सची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत', अशी माहिती आरोग्यमंत्री सुधाकर यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या