शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मोठा दिलासा! कोरोनाची तिसरी लाट येणार, पण...; तज्ज्ञांच्या एकमतानं चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:08 IST

CoronaVirus News: तज्ज्ञांसह डॉक्टरांचं एकमत; तिसरी लाट येणार, पण लहान मुलांना सर्वाधिक धोका नाही

मुंबई: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत आहे. मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा दीड लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका काय आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांनी याबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.जगातील सर्वात स्वस्त लस भारतात येणार?; कोरोना लसीकरणाचा वेग वाढणारगेल्या महिनाभरात एकट्या अहमदनगर जिल्ह्यात १० हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत तयारी सुरू झाली आहे. लहान मुलांसाठी बेड तयार केले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेबद्दल लोकांच्या मनात अनाठायी भीती आहे. पालकांच्या मनात नाहक भीती निर्माण करण्यात आल्याचं मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका नाही. मात्र तसं वातावरण निर्माण केलं जात असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत.तिसऱ्या लाटेचं प्रमुख लक्ष्य लहान मुलं असतील याची शक्यता अतिशय कमी असल्याचं गेल्याच आठवड्यात इंडियन ऍकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनं (आयएपी) सांगितलं. तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचा आकडा जास्त असल्यास लहान मुलांचा आकडादेखील जास्त असेल, असं आयएपीनं म्हटलं आहे. 'कोरोनाचा जितका धोका वयस्कर व्यक्तींना आहे, तितकाच धोका लहान मुलांना आहे,' असं लहान मुलांमधील साथीचे रोगतज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी सांगितलं. स्पुटनिक लसीचं उत्पादन करण्याची परवानगी द्या; सीरमचा DCGIकडे अर्जएका डायग्नॉस्टिक कंपनीनं देशातील अनेक शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. त्यात १० ते १७ वयोगटातील एक चतुर्थांश मुलांच्या शरीरात अँटिबॉडीज आढळून आल्या. मात्र तरीही कोरोनाची लागण झालेल्या अनेकांमध्ये लक्षणं आढळून आली नव्हती. राज्य सरकारच्या माहितीनुसार, एकूण कोरोना रुग्णांमध्ये लहान मुलांचं प्रमाण १० टक्के इतकं आहे. 'कोरोनाची लागण झालेली ९९ टक्के मुलं घरातच बरी होतात. गेल्या तीन महिन्यांत १८ वर्षांखालील मुलांना न्युमोनियाची लागण झाल्याच्या केवळ दोन घटना समोर आल्या आहेत,' असं डॉ. सिंहल यांनी सांनी सांगितलं. सिंहल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात पूर्णवेळ तज्ज्ञ आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या