शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: इंजेक्शन देताना नर्स म्हणाली, 'तुम्ही काही दिवसांच्या सोबती'; दुसऱ्याच दिवशी कोरोना रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 16:26 IST

CoronaVirus News: नर्स देणाऱ्या इंजेक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; मृत महिलेच्या कुटुंबियांकडून कारवाईची मागणी

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील एका रुग्णालयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बिर्ला रुग्णालयातला आहे. या व्हिडीओनं सध्या सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. व्हिडीओमध्ये एक नर्स कोरोना रुग्णाला इंजेक्शन देताना दिसत आहे. आता तुम्ही काही दिवसांच्याच सोबती असल्याचं नर्सनं इंजेक्शन देताना म्हटलं. नर्स अतिशय व्यवस्थितपणे रुग्णाशी बोलत होती. मात्र दुसऱ्याच दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर आता महिलेचा इंजेक्शन देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोना लसीकरण केंद्र अन् उपलब्ध स्लॉट शोधताय? मग, 'हे' ऑनलाइन प्लॅटफॉर्म करतील तुम्हाला मदतकोरोनाबाधित महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी नर्स आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. कोरोनाची लागण झालेल्या वंदना अग्रवाल यांना २४ एप्रिलला बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारात हयगय झाल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी रुग्णालयात गोंधळ घातला. 'रुग्णालयात नर्स म्हणून काम करत असलेल्या चंद्रा बघेल यांनी माझ्या आईला शुक्रवारी इंजेक्शन दिलं. त्यावेळी चंद्रा बघेल यांनी आता तुम्ही काही दिवसांच्याच साथीदार असल्याचं म्हटलं होतं. तो व्हिडीओदेखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,' असा आरोप बघेल यांची मुलगी वर्तिकानं केला आहे.शुक्रवारी आईला इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तिची प्राणज्योत मालवली. दुपारी दीडच्या सुमारास तिनं अखेरचा श्वास घेतला, असं वर्तिका यांनी सांगितलं. बघेल यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयात गोंधळ घातल्यानंतर माजी आमदार मुन्नालाल गोयल आणि जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह रुग्णालयात पोहोचले. वर्तिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिलला त्यांनी त्यांचे वडील सुरेंद्र यांनादेखील बिर्ला रुग्णासयात दाखल करण्यात आलं. २८ एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज मिळाल्यावर घरी पोहोचताच केवळ अर्ध्या तासातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांनी जवळपास ५ लाख रुपये खर्च केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या