शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचे ५४ लाख रुग्ण झाले बरे; देशात ९ लाख लोकांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 07:02 IST

CoronaVirus News: एकूण रुग्णसंख्या ६४ लाख ७३ हजारावर; मृतांची संख्या एक लाखावर

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या बळींची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. शनिवारी आणखी १०६९ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या १,००,८४२ झाली आहे. तसेच कोरोनाचे ७९,४७६ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६४ लाख ७३ हजारावर पोहोचली आहे, तर ५४ लाख लोक या आजारातून बरे झाले आहेत.कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६४,७३,५४४ असून, बरे झालेल्यांचा आकडा ५४,२७,७०६ आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८३.८४ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ९,४४,९९६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १४.६० टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५६ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,६५३, कर्नाटकात ९,११९, उत्तर प्रदेशमध्ये ५,९१७, आंध्र प्रदेशमध्ये ५,९००, दिल्लीत ५,४३८, पश्चिम बंगालमध्ये ५,०७०, पंजाबमध्ये ३,५०१, गुजरातमध्ये ३,४७५ इतकी आहे. या बळींपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोक एकापेक्षा जास्त व्याधींनी ग्रस्त होते.जगात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांच्या क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या अमेरिकेमध्ये आता ७५ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांहून कमी आहे, तर या क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या ब्राझीलमध्ये ४८ लाख ८२ हजार कोरोना रुग्ण आहेत.चाचण्या ७ कोटी ७८ लाखांवरइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल सायन्सेस (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २ आॅक्टोबर रोजी ११,३२,६७५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ७,७८,५०,४०३ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या