शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus News: धक्कादायक! ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सुलभ शौचालयात केलं क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 14:44 IST

CoronaVIrus News: प्रशासनाचा संवेदनाशून्य कारभार; पाच कोरोना पॉझिटिव्ह मजुरांना शौचालयात ठेवलं

पांगी: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून दररोज ३ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद आहे. यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आला असून अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत आहे. कोरोना रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यानं, ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत असल्यानं त्यांचे प्राण गेल्याच्या घटना देशभरात घडल्या आहेत.धन्य ते यूपी सरकार, धन्य ते मोदीजी! भाजप आमदाराचा कोरोनानं मृत्यू; मुलाकडून सरकारचे वाभाडे कोरोना संकटात कुठे माणुसकीची उदाहरणं पाहायला मिळत असताना संवेदनशून्य कारभाराच्या प्रत्यय देणाऱ्या घटनादेखील समोर येत आहे. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात असलेल्या पांगीमध्येही असाच एक प्रकार घडला आहे. कोरोना झालेल्या पाच मजुरांना पांगी प्रशासनानं सुलभ शौचालयात क्वारंटिन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना महामारीचा फटका; चार धाम यात्रा रद्द, 14 मेरोजी होणार होती सुरुवातपांगीत काम शोधण्यासाठी आलेल्या काही मजुरांची बस आगारात कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर या मजुरांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना बस आगाराजवळ असलेल्या सुलभ शौचालयात क्वारंटाईन करण्यात आलं. मजुरांना शौचालयात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर येताच एकच खळबळ माजली. मजुरांना बस आगाराजवळच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.या प्रकरणाची दखल चंबा भागाचे सीएमओ डॉ. कपिल शर्मा यांनी घेतली आहे. कोरोना नियमांचं पालन करून मजुरांची सोय करा, त्यांना उपचार द्या, असे आदेश शर्मांनी बीएमओला दिले आहेत. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनादेखील शर्मांनी दिल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या