शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Coronavirus : देशभरात आढळले १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण; ९१,३६१ जणांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 05:38 IST

Coronavirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा ३ कोटी ४८ लाख ३८ हजार ८०४ असून त्यातील ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २६३ जण बरे झाले. १६,७६४ नवे रुग्ण आढळले असून ९१,३६१ जणांवर उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १६ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले व २२० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ४८ लाख झाला आहे, तर उपचार सुरू असलेल्यांची संख्या वाढून ती ९५ हजारांवर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा ३ कोटी ४८ लाख ३८ हजार ८०४ असून त्यातील ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २६३ जण बरे झाले. १६,७६४ नवे रुग्ण आढळले असून ९१,३६१ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आजवर मरण पावलेल्यांची संख्या ४ लाख ८१ हजार ८० झाली आहे. २७ डिसेंबर रोजी एकाच दिवसात १६,१५६ नवे रुग्ण सापडले होते. उपचार घेत असलेल्यांमध्ये गेल्या २४ तासांत ८,९५९ जणांची वाढ झाली. एकूण रुग्णांपैकी ९८.३६ टक्के लोक बरे झाले व उपचाराधीनांचे प्रमाण ०.२६ टक्के आहे. दररोजचा व दर आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे १.३४ व ०.८९ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८% नोंदविण्यात आला. देशभरात कोरोना लसीचे १४४. ५४ कोटी डोस देण्यात आले आहेत.

राष्ट्रपती भवन दर्शन दौराही बंदओमायक्राॅनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राष्ट्रपती भवन व तेथील संग्रहालयाचा दर्शन दौरा शनिवारपासून बंद करण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत या भवनातील चेंज ऑफ गार्ड हा सोहळाही होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन