शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशामध्ये दिवसभरात १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:47 IST

एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख ८० हजारांच्यावर

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी एका दिवसात ‘कोविड-१९’चा संसर्ग झालेले १३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या आता३ लाख ८० हजारांच्यावर गेली आहे.कोरोना विषाणूचा सध्या सुरू असलेला कहर कमी होण्याची चिन्हे नाहीत. सध्या १,६३,२४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्यांची संख्या २,०४,७११ आहे. उपचार सुरू असलेल्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे ही चांगली गोष्ट असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. देशात गुरुवारी ३३६ जणांचा बळी गेला. या आजारातील मृतांची एकूण संख्या १२ हजारांपेक्षा अधिक झाली आहे.दिल्ली शहर आणि आजूबाजूच्या शहरांत पसरलेली साथ नियंत्रणात आणण्यासाठी एक सामायिक धोरण आखण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दिल्लीमध्ये दररोज होणाºया चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.सामायिक धोरण हवे : अमित शहादिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गाझियाबाद, गुरगाव, फरिदाबाद या शहरांत साडेसात हजारांपेक्षा अधिक रुग्ण असून १४२ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘कोविड-१९’ विरोधात सुरू असलेल्या लढ्यात केवळ दिल्लीचाच नव्हे तर त्याला लागून असलेल्या शहरांचाही विचार करावा लागेल. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी या शहरांकरिता एक सामायिक उपाययोजना करावी लागेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या