शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आयसीयू खाटा वाढविण्याच्या सूचना, केजरीवालांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:19 IST

Coronavirus in Delhi : गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांची हजारांवर भर पडत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ३३ खासगी रुग्णालयांना आयसीयु खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- विकास झाडेनवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत नवीन कोरोना रुग्णांची हजारांवर भर पडत आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ३३ खासगी रुग्णालयांना आयसीयु खाटांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दहा दिवसांत कोरोना रुग्णांसोबत मृत्यूचेही आकडे वाढत आहेत. गेल्या वर्षासारखी स्थिती परत निर्माण होऊ नये, म्हणून केजरीवाल सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडसंदर्भातील आढावा घेतला.  तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी आयसीयु आणि सामान्य खाटा उपलब्ध आहेत. मात्र, ज्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यानुसार सरकारी रुग्णालयातील खाटाही लवकरच भरल्या जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी, दिल्लीतील बाधितांची संख्या वाढत असली तरी घाबरण्याचे कारण नाही.  याशिवाय दिल्ली विमानतळावर प्रवाशांची रँडमली तपासणी सुरू करण्यात आली आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह येतील, त्यांना विलगीकरणाची सक्ती करण्यात आली असल्याची माहितीही केजरीवाल यांनी दिली.  खाजगी रुग्णालयांत शिल्लक नाहीत आयसीयू बेडतातडीची गरज म्हणून खासगी रुग्णालयांना २२० कोविड आयसीयु आणि ८३८ सामान्य खाटा वाढविण्यास सांगितले आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे दिल्लीतील १४ खासगी रुग्णालयांतील कोविड आयसीयु खाटा पूर्ण भरलेल्या आहेत. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी खासगी रुग्णालयांत आयसीयु खाटा रिक्त नसल्याचे मान्य केले, त्यामुळेच खाटा वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल