शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: भारताची नवी पेपर टेस्ट गेम चेंजर ठरणार; कोरोना युद्धात मोलाची कामगिरी बजावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 07:25 IST

CoronaVirus Paper Test: गरोदरपणा आहे की नाही याच्या चाचणीचा निकाल जितक्या वेगाने मिळतो तेवढ्या वेळात या चाचणीचा निकाल मिळेल. ​​​​​​​

नवी दिल्ली : भारतातील वैज्ञानिकांच्या तुकडीने कोरोना विषाणूची बाधा झाली की नाही हे खूप वेगाने सांगणारी अत्यंत कमी खर्चाची कागदआधारीत चाचणी विकसित केली आहे. गरोदरपणा आहे की नाही याच्या चाचणीचा निकाल जितक्या वेगाने मिळतो तेवढ्या वेळात या चाचणीचा निकाल मिळेल.ही चाचणी कशी काम करेल हे बीबीसीचे सौतिक बिस्वास आणि कृतिका पाथी यांनी सांगितले. जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीवर म्हणजेच ‘क्रिस्पर’वर आधारीत या चाचणीला प्रसिद्ध भारतीय काल्पनिक हेराचे नाव दिले गेले आहे. शास्त्रज्ञांनी या चाचणीचे ‘फेलुदा’ नावाचे किट ५०० रूपये खर्चात (६.७५ डॉलर्स/५.२५ पौंड) तासाभरात चाचणीचा निकाल देईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या फेलुदाची निर्मिती भारतातील आघाडीचा टाटा समूह करेल व ती जगातील बाजारातील पहिली कागदआधारीत कोविड-१९ चाचणी उपलब्ध असू शकेल. ‘ही साधीसोपी, नेमकी, विश्वसनीय व कमी खर्चाची चाचणी आहे,’ असे भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी बीबीसीला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या