शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Coronavirus : देशात कोरोनाचा कहर सुरूच; 24 तासांत तब्बल 35 हजार 499 नवे रुग्ण, 447 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:11 IST

रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 डोस देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - देशात जीवघेण्या कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 35 हजार 499 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर 447 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात सक्रिय रुग्णसंख्या चार लाख दोन हजार 188 एवढी आहे. तसेच, देशाचा रिकव्हरी रेट आता 97.40 टक्क्यांवर पोहोचला आहे.  (Coronavirus India reports 35499 new cases in last 24 hours and 447 deaths)

आतापर्यंत लसीचे किती डोस?आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनसार, रविवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत देशात लोकांना कोरोना लसीचे 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 डोस देण्यात आले आहेत. यांपैकी 55 लाख 91 हजार 657 डोस एका दिवसात देण्यात आले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) म्हटले आहे, की भारतात कोरोना विषाच्या पार्श्वभूमीवर काल 13 लाख 71 हजार 871 नमुने तपासण्यात आले. तर आतापर्यंत एकूण 48 कोटी 17 लाख 67 हजार 232 नमुने तपासण्यात आले आहेत.

रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी दिलीत, बरंच आहे, पण...; मनसेचा ठाकरे सरकारला थेट सवाल

लसीकरण प्रमाणपत्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर -केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे, की ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, त्यांना आता काही सेकंदातच व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांचे प्रमाणपत्र मिळवू शकते. सध्या, यासाठी लोकांना कोविन पोर्टलवर लॉग इन करून त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करावे लागते.

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, संपर्क क्रमांक +91 9013151515 सेव्ह करा. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर ‘कोविड सर्टिफिकेट’ टाइप करून पाठवा. यानंतर ओटीपी टाका आणि काही सेकंदात आपले प्रमाणपत्र मिळवा.

CoronaVirus News: राज्यात कोरोनाची तिसरी लाट कधी?; 'त्या' भाकितानं सगळ्यांचीच चिंता वाढवली