शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "डॉ. हर्षवर्धन यांच्या किती सहकाऱ्यांनी कोरोनावर आयुर्वेदिक उपचार घेतले?" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:55 IST

CoronaVirus News: आयएमएचा सवाल; योग, आयुष औषधांविषयी साशंकता व्यक्त

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या ज्या सहकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यापैकी किती जणांनी हा आजार बरा होण्यासाठी आयुर्वेद उपचारांचा वापर केला, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या संस्थेने केला आहे.कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेद व योगाचा उपयोग करावा. त्यासाठी अश्वगंधासहित सुमारे ६४ आयुष औषधे उपयोगी आहेत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले होते. त्याबद्दल आयएमएचे अध्यक्ष रंजन शर्मा व सरचिटणीस आर.व्ही. अशोकन यांनी त्यांना प्रश्न विचारले आहेत. कोरोना झालेल्या मंत्र्यांपैकी किती जणांनी आयुर्वेदिक उपचार करून घेतले, असा सवालही केला आहे.बनावट गोळ्या माथी मारू नकाआयएमएने सांगितले की, आयुष औषधांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना डॉ. हर्षवर्धन नीट उत्तरे देऊ शकले नाहीत, तर ते बनावट गोळ्या रुग्णांच्या माथी मारत आहेत, असेही म्हणावे लागेल. कोरोना बरा होण्यासाठी योग, आयुष औषधे कशी आहेत, हे ठसविण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी काही संघटनांचाही हवाला दिला आहे. कोरोना बरा होण्यासाठी जी औषधे सुचवत आहेत, त्यांच्याविषयी कोणतेही शास्त्रीय संशोधन झालेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या