शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:54 IST

भारतातील मृत्यू जगात सर्वात कमी; एका दिवसात महाराष्ट्रात १४०९ व दिल्लीत ४३७ जणांच्या मृत्यूची नोंद, तामिळनाडूचा मृत्यूदर सगळ्यात कमी १.०९ टक्का

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या बाधेने अनेक मृत्यू होतीलही कदाचित. मंगळवारी ३८० मृत्यू होते, ते दुसऱ्या दिवशी २००३ वर गेले तरी काळजीचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यांनी त्यांच्याकडील मृत्यूंची माहिती अद्ययावत केली. कारण राज्यांना केंद्र सरकार आणि न्यायालयांकडून कानपिचक्या मिळाल्या होत्या, त्या त्यांनी माहिती दडवून ठेवल्याबद्दल.मात्र, अभ्यासातून धक्कादायक तपशील समोर आला- देशात गुजरातेत मृत्यूची सरासरी १७ जून रोजी सर्वाधिक ६.२३ टक्के, तर महाराष्ट्राची ४.८८, दिल्ली ४.११ टक्के. तामिळनाडूने लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा मृत्यूदर सगळ्यात कमी म्हणजे १.०९ टक्का आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांत मृत्यूदर हा सतत वाढता आहे. २० एप्रिल रोजी मृत्यूदर हा ४.५४ टक्क्यांवरून खाली आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन मे महिन्यात म्हणाले होते, भारतात कोरोना हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणीही घाबरून जायचे कारण नाही.17 दिवसांतील मृत्यूंच्या संख्येच्या माहितीचे ‘लोकमत’ने खोलवर जाऊन विश्लेषण केले. त्यातून हे स्पष्ट झाले की, भारतातील मृत्यूदर आणि मृत्यूंची संख्या ही जागतिक सरासरीच्या खूप खाली आहे.गेल्या १७ दिवसांतील संरचना (पॅटर्न) असे दाखवते की, ही टक्केवारी १७ जूनचा 3.36 टक्के हा एकमेव अपवाद वगळता तीन टक्क्यांच्या खाली राहिली आहे.‘लोकमत’च्या इन हाऊस अभ्यासात (३१ मे ते १७ जून) भारतातील मृत्यू ३१ मे रोजी 2.83% (५१६४ मृत्यू) होता. तर त्याच दिवशी जागतिक सरासरी5.99% (३,७२,०६७ मृत्यू) होती.१५ जून रोजी भारतात मृत्यूची टक्केवारी काहीशी वाढून ती 2.86% (मृत्यू ९५२०) झाली, तर त्याच दिवशी जागतिक सरासरी 5.46% (मृत्यू ४,३३,६५५) होती.भारतातील मृत्यूदर हा १७ जून रोजी ३.३६ टक्के, तर जागतिक सरासरी होती ५.४० टक्के.मृत्यूच्या संख्येची माहिती ही केस फॅटालिटी रेट म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यू.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूGujaratगुजरात