शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : चिंताजनक! डेल्टा प्लसची प्रकरणे 15 दिवसांत सहा पट वाढली, आतापर्यंत 13 म्यूटेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 11:42 IST

CoronaVirus : रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली.

नवी दिल्ली : केरळसह देशातील काही राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याने दुसरी लाट अजूनही कायम आहे. यातच इन्साकॉगने गेल्या तीन आठवड्यांतील परिस्थितीवर धक्कादायक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या प्रकरणांमध्ये गेल्या १५ दिवसांत केवळ सहापट वाढ झाली आहे. तसेच, डेल्टा व्हेरिएंटपासून आतापर्यंत १३ म्यूटेशन आढळले आहेत आणि भारतात प्रत्येकाची पुष्टी झाली आहे. अशा ८५६ नमुन्यांची ओळख पटविण्यातही शास्त्रज्ञांना यश आले आहे.

रिपोर्टनुसार, ९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १० हजारहून अधिक नमुन्यांचे जीनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते, ज्यामध्ये एकमेव डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये ६.४४ पट वाढ नोंदविली गेली. याबाबत इन्साकॉगनेही चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.  बऱ्याच लोकांना असे वाटते की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या असे पुरावे उपलब्ध नाहीत. कोरोना व्हायरस सतत आपले रुप बदलत आहे आणि यापैकी कोणता म्यूटेशन येत्या काही दिवसांत काय परिणाम करले? त्याबद्दल कोणालाही माहिती नाही.

६८% नमुम्यांमध्ये धोकादायक व्हेरिएंटशास्त्रज्ञांनी सांगितले की, ६८% जीनोम सिक्वेंसिंगमध्ये केवळ डेल्टा व्हेरिएंट आढळला आहेत. हा लसीकरणानंतरही लोकांना संक्रमित करू शकतो. दुसरीकडे, सहा महिन्यांपूर्वी संसर्ग झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा सामना करावा लागू शकतो. इन्साकॉगने सांगितले की, आतापर्यंत डेल्टा व्हेरिएंटमध्ये एवाय-१ ते एवाय-१२ पर्यंत १३ म्यूटेशन आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व म्यूटेशन भारतात आढळले आहेत. या सर्व म्यूटेशनची पुष्टी ८५६ नमुन्यांमध्ये झाली आहे. रिपोर्ट म्हटले आहे की, पुनर्वर्गीकरणानंतरही डेल्टा भारतातील कोरोना व्हायरसचा एक प्रमुख वंश बनला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या