शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:50 IST

आतापर्यंत तामिळनाडूत १९९ तर उत्तर प्रदेशात १४९ कोविड रुग्ण सापडले आहेत.

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. देशात सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ३७५८ इतकी आहे. मागील २४ तासांत ३६३ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. १८१८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही माहिती आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सकाळी ८ वाजता जारी करण्यात आली आहे.

मागील २४ तासांत २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात ६३ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे जीव गेला आहे. ज्यांना आधीच विविध आजार होते. केरळमध्ये २४ वर्षीय युवतीचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक १४००, महाराष्ट्रात ४८५, दिल्लीत ४३६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये ३२०, पश्चिम बंगालमध्ये २८७, कर्नाटकात २३८ एक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत तामिळनाडूत १९९ तर उत्तर प्रदेशात १४९ कोविड रुग्ण सापडले आहेत.

२४ तासांत कुठे किती कोविड रुग्ण सापडले?

राज्यरुग्ण संख्या
केरळ६४
पश्चिम बंगाल ८२
दिल्ली ६१
गुजरात५५
उत्तर प्रदेश३२
महाराष्ट्र१८
तामिळनाडू १४
आंध्र प्रदेश
पुडुचेरी
हरियाणा
कर्नाटक
मध्य प्रदेश
आसाम
सिक्किम
ओडिशा
राजस्थान
गोवा 
पंजाब
उत्तराखंड

 

एकूण सक्रीय रुग्ण किती?

राज्यरुग्ण संख्या
केरळ१४००
महाराष्ट्र४८५
दिल्ली४३६
कर्नाटक २३८
पश्चिम बंगाल२८७
तामिळनाडू १९९
उत्तर प्रदेश १४९
गुजरात ३२०
पुडुचेरी४५
राजस्थान ६२
हरियाणा३०
आंध्र प्रदेश२३
मध्य प्रदेश १९
पंजाब
जम्मू काश्मीर 
झारखंड 

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या