शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सतर्क राहा...कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय; नियमांचे पालन गरजेचे, ५ राज्यांना केंद्राची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 06:23 IST

८४ दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रासह पाच राज्यांत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून केंद्र सरकारने त्यावर चिंता व्यक्त केली आहे. पाचही राज्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आदेश केंद्राने संबंधित राज्य सरकारांना दिले आहेत.  शुक्रवारी देशभरात ४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले. ८४ दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक आरोग्य) डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना पाठविलेल्या पत्रात कोरोनासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे नमूद केले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त तामिळनाडू, केरळ, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांनाही अशाच आशयाचे पत्र पाठविण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पत्रात काय?

मुंबई उपनगर, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड व पालघर या जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता २७ मे रोजी देशात कोरोनाचे २४७१ नवे रुग्ण सापडले होते. ३ जूनला संख्या ४८८३ वर पोहोचली महाराष्ट्रातील संसर्ग दर वाढत आहे. गेल्या आठवड्यात १.५ टक्के असलेला हा दर ३.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण सापडत असलेल्या विभागांवर महाराष्ट्र सरकारने अधिक लक्ष केंद्रित करावेचाचण्या वाढविण्यासाठी पावले उचलावीत, नागरिकांना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगावे.

देशात शुक्रवारी कोरोनाचे सर्वाधिक ४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या आता २१ हजार आहे. महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ कायम  असून शुक्रवारी १,१३४ रुग्णांची नोंद झाली. सध्या राज्यात ५ हजार १२७ सक्रिय रुग्ण आहेत.

मास्कसक्ती करा...

कोरोनानियमांचे पालन न करणाऱ्या विमान प्रवाशांना दंड करावा व मास्कची सक्ती करावी असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस