शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

Omicron Variant: ओमायक्रॉनवर बूस्टर रामबाण इलाज? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 06:24 IST

नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे.

नवी दिल्ली - भारतात शिरकाव केलेल्या ओमायक्रॉनवर लसीचा बूस्टर डोस हाच रामबाण उपाय असल्याचे सांगितले जात आहे. तूर्तास नियंत्रणात असलेल्या ओमायक्रॉनचाी संसर्गदर अधिक आहे. त्यामुळे त्याचा फैलाव झाल्यास लसींची परिणामकारकता घटण्याची शक्यता आहे. म्हणूनच बूस्टर डोसची गरज भासणार आहे.

भारतात तयारी किती?गंभीर आजारी किंवा प्रतिकारक्षमता कमी असलेल्यांना लसीचा बूस्टर डोस देण्यासाठी केंद्र सरकार नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे. नॅशनल टेक्निकल ॲडव्हायजरी ग्रुप (एनटीएजी) येत्या दोन आठवड्यांत ही योजना आणेल. सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी औषध महानियंत्रकांकडे मंजुरीही मागितली आहे. ४० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे. लसीचा बूस्टर डोस देण्यासाठी अनेक देशांनी हालचाली सुरू केल्या आहेत. बहुतांश देशांमध्ये ४०हून अधिक वय असलेल्यांनाच बूस्टर डोस दिला जात आहे. काही देशांमध्ये १८ वर्षावरील लोकांनाही बूस्टर डोस दिला जात आहे.

बूस्टर डोसने कोरोना रोखला जाईल?अनेक देशांनी बूस्टर डोस कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे.अमेरिका, इस्रायल, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान या देशांनी लसीच्या बूस्टर डोसला योग्य ठरवले आहे.आतापर्यंत तरी बूस्टर डोसमुळे गंभीर असे प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. बूस्टर डोस घेतल्यानंतर हलकासा ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखे त्रास जाणवण्याची शक्यता असते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन