शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: संपूर्ण देशासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोना रुग्णांबद्दलची दिलासादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:44 IST

CoronaVirus News: देशात रुग्णसंख्या ६६ लाख; बरे झाले ५५ लाख

नवी दिल्ली : गेल्या दोन आठवड्यांपासून देशामध्ये बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असून, त्यामुळे उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या आत कायम राहिली आहे. देशामध्ये सोमवारी कोरोनाचे ७४,४४२ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे रुग्णांची संख्या ६६ लाखांवर पोहोचली आहे. या संसर्गातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५५ लाख ८६ हजार झाली आहे. त्यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९०३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या १,०२,६८५ झाली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ९,३७,६३५ होती, ती सोमवारी कमी होऊन ९,३४,४२७ झाली आहे.कोठे किती बळी?कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,७८४, उत्तर प्रदेशमध्ये ६,०२९, आंध्र प्रदेशात ५,९८१, दिल्ली ५,५१०, पश्चिम बंगालमध्ये ५,१९४, पंजाबमध्ये ३,६०३, गुजरातमध्ये ३,४९६ इतकी आहे. एकूण बळींपैकी ७० टक्के लोक अधिक व्याधींनी ग्रस्त होते.चाचण्या ८ कोटींजवळइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी ९,८९,८६० कोरोना चाचण्या पार पडल्या. त्यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,९९,८२,३९४ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या