शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दिल्लीत सरोज हॉस्पिटलमध्ये ८० डॉक्टर्स कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:12 IST

हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. ए. के. रावत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतसुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसते. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नागरिकांना प्राण गमावावा लागत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये जवळपास ८० डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) बंद करण्यात आली असून पॉझिटिव्ह ८० डॉक्टर्सपैकी १२ जण रुग्णालयात दाखल आहेत. इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. ए. के. रावत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतसुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसते. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नागरिकांना प्राण गमावावा लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल