शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News:देशात एका दिवसात आढळले कोरोनाचे ६६,९९९ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 02:43 IST

संसर्गाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण घटून ते आता १.९६ टक्क्यावर आले आहे

नवी दिल्ली : देशात गुरुवारी कोरोनाचे ६६,९९९ नवे रुग्ण आढळून आले, ही एका दिवसात आढळलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनामुळे आणखी ९४२ जण मरण पावले असून, त्यांची एकूण संख्या ४७,०३३ झाली आहे. या संसर्गाने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण घटून ते आता १.९६ टक्क्यावर आले आहे.6,53,622रुग्णांवर उपचार सुरू असून, त्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या दुपटीहून अधिक म्हणजे16,95,982इतकी आहे. केंद्रीय आरोग्य खात्यानुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या23,96,637आहे. यातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७०.७७ टक्के झाले. देशात ७ आॅगस्ट रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर होती.१२ दिवसांत (बुधवारपर्यंत) देशात6,33,650नवे कोरोना रुग्ण आढळूनआले होते. गेल्या आठवड्यातदररोज सरासरी58,000नवे रुग्ण सापडले आहेत व या कालावधीत हे प्रमाण जगभरात सर्वाधिक आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार क्रमवारीत जगात भारत तिसºया क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, तरदुसºया क्रमांकावर ब्राझील आहे.2.68कोटींवर चाचण्याइंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १२ आॅगस्ट रोजी ८,३०,३९१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे आता कोरोना चाचण्यांची एकूण संख्या २,६८,४५,६८८ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या