शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: थिएटर्ससह सण-समारंभांनाही सशर्त संमती; धार्मिक स्थळे कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:38 IST

CoronaVirus News Unlock Guidelines for theaters: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जाहीर; चित्रपटगृहांमध्ये निम्मीच आसने उपलब्ध

नवी दिल्ली/मुंबई : देशात १५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून नवे नियम व अटींचे पालन मालक/चालकांना करावे लागणार आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर सण-समारंभाच्या आयोजनालाही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी ही घोषणा केली व चित्रपटगृहांसाठीची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स सांगितली. सात महिन्यांनंतर चित्रपटगृहे खुली होत असून, याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आता धार्मिक स्थळे कधी उघडणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कंटेनमेंट झोनबाहेर सण साजरे करता येणारदेशात आॅक्टोबर ते डिसेंबरपर्यंत विविध उत्सव असतात. ते कंटेनमेंट झोनबाहेर साजरे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी भरपूर जागा, डिस्टन्सिंगसाठी योग्य प्रकारे मार्किंग केलेली असावी. तसेच मूर्तींना किंवा पवित्र धर्मग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देता कामा नये. अशा ठिकाणी कोरोनाची लक्षणे नसणारांनाच प्रवेश दिला जाणार आहे.त्यातही मास्क, डिस्टन्सिंग आदी नियम पाळावे लागणार आहेत. कोरोनाचा फै लाव रोखण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपापल्या घरांमध्येच उत्सव साजरे करावेत, घराबाहेर पडू नये, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात विविध धार्मिक पूजा, जत्रा, सांस्कृतिक उपक्रम, मिरवणुका आदी कार्यक्रम एका दिवसाचे, आठवड्याचे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे साजरे केले जातात. रेकॉर्डेड धार्मिक गाणी, संगीत ऐकवता येईल. मात्र, सामुदायिक गाण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही.अट : मास्क घालावाच लागेलक्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेशएक आसन सोडून बसावे लागेलहवा खेळती असली पाहिजेएसीचे तापमान २३ अंश सेल्सिअसच्या वर ठेवावे लागेल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTheatreनाटक