शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : जगातील १00 कोटी लोक सध्या घरांतच; अनेक देशांतील निर्बंधांचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:02 IST

coronavirus : कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने काही कोटी लोक स्वत:हूनच घरांमध्ये आहेत, तर काही देशांनी लोकांवर बंधने घातली आहेत. इटली, फ्रान्स, अर्जेंटिना या देशांत लोकांच्या घराबाहेर पडण्यावरच निर्बंध आहेत.

पॅरिस/नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून विविध देशांनी आपल्या नागरिकांवर घातलेले निर्बंध आणि केलेली आवाहने यांमुळे आजच्या घडीला जगभरातील १00 कोटी लोक सध्या घरांतच आहेत. जगातील ५0हून अधिक देशांमधील लोकांची ही संख्या आहे.कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने काही कोटी लोक स्वत:हूनच घरांमध्ये आहेत, तर काही देशांनी लोकांवर बंधने घातली आहेत. इटली, फ्रान्स, अर्जेंटिना या देशांत लोकांच्या घराबाहेर पडण्यावरच निर्बंध आहेत. त्यांना सध्या घराबाहेर पडण्याची परवानगीच नाही. इराण व ब्रिटन या देशांनी आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जगभरात १00 कोटी लोक घरांमध्येच आहेत, असे एफएपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. भारतातील काही राज्यांमध्येही जमावबंदीचा आदेश आहे, तर काही राज्यांत अन्य निर्बंध आहेत. जवळपास सर्व राज्यांतील सरकारी कार्यालयांत ५ ते १0 टक्के लोकच कामावर येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांतील लोकांनाच कामावर जाण्याची परवानगी आहे. खासगी कार्यालये, कंपन्या, आस्थापना पूर्णत: बंद करण्याचे आदेश आहेत.४० कोटींहून अधिकभारतीय सध्या घरांतत्यामुळे सध्या घरांतच असलेल्यांची संख्या १00 कोटींहून कदाचित अधिकच असू शकेल, असा अंदाज आहे. भारताची लोकसंख्या सुमारे १३0 कोटी आहे. त्यातील एक तृतियांश टक्के लोक घरी असले तरी ती संख्या ४0 कोटींच्या आसपास जाते. प्रत्यक्षात त्याहून अधिक लोक आज घरांमध्ये आहेत. त्यामुळेच हा आकडा १00 कोटींहून अधिक असेल, असा अंदाज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या