शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

कोरोनाचे नवे रुग्ण १०२ दिवसांत प्रथमच ४० हजारांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 06:20 IST

मृत्यू चार लाखांच्या जवळ

ठळक मुद्देउपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ५,५२,६५९ झाली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येत हे रुग्ण १.८२ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढून ९६.८७ टक्क्यांवर गेली आहे.

नवी दिल्ली : भारतात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ३७,५६६ रुग्ण आढळले, तर ९०७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या १०२ दिवसांत प्रथमच नवे रुग्ण ४० हजारांच्या खाली आले आहेत, तर सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या एक हजाराच्या आत राहिली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. कोरोनामुळे आतापर्यंत वरील ९०७ जणांसह एकूण ३,९७,६३७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार एकूण ३२.९० कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ५,५२,६५९ झाली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येत हे रुग्ण १.८२ टक्के आहे तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढून ९६.८७ टक्क्यांवर गेली आहे. २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत २०,३३५ ने घट झाली आहे. सलग ४७ व्या दिवशी नव्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस