शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर कोरोना पॉझिटीव्ह, तर सरसंघचालकांना आजच डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:04 IST

Corona virus : राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती.

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे लसीकरण मोहीमत जोरदारपणे सुरू असताना, दुसरीकडे अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. जावडेकर यांनी स्व:ता याबाबत माहिती दिली. 

राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असून काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या निगराणीखाली होते. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रकृती उत्तम असून त्यांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज देण्यात येत आहे. मात्र, पुढील काही दिवसांसाठी त्यांना घरीच क्वारंटाईन राहावे लागणार आहे.  दरम्यान, दुसरीकडे भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: जावडेकर यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही जावडेकर यांनी केले आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrakash Javadekarप्रकाश जावडेकरMohan Bhagwatमोहन भागवत