शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

Corona Virus : दिलासादायक : सात महिन्यांत कोरोनाचे सर्वात कमी नवे रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 07:14 IST

Corona Virus : देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,५५,०६८ झाली आहे. सलग ३१ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आत आहे तर एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांची संख्या ०.४९ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. 

नवी दिल्ली : देशात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १२,४२८ रुग्ण आढळले तर ३५६ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांची संख्या गेल्या २३८ दिवसांतील सगळ्यात कमी आहे तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १,६३,८१६ आहे. सातत्याने रुग्णसंख्या घटत असल्याने देशासाठी ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,५५,०६८ झाली आहे. सलग ३१ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांच्या आत आहे तर एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांची संख्या ०.४९ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. नव्या रुग्णांचे प्रमाण मार्च, २०२० पासून सगळ्यात कमी तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (९८.१८) हे सर्वात जास्त आहे. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांत ३,८७९ ने घट झाली. सोमवारी ११,३१,८२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत १०२.९४ कोटी लस मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस