शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 14 दिवसांत 1 लाखवरून 3 लाखांवर; तज्ज्ञांनी दिलाय असा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 12:40 IST

भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 3,17,532 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान 491 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने तिसरी लाट शांत होऊ लागल्याचे दिसत होते. मात्र गेल्या 24 तासांच्या आकडेवारीवरून कोरोनाच्य तिसऱ्या लाटेचे त्सुनामीत रूपांतर होते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. आज देशभरात कोरोनाचे 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या 8 महिन्यांनंतर एका दिवसात एवढे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 14 दिवसांपूर्वी एका दिवसात एक लाख रुग्ण समोर आले होते. आता एका दिवसात 3 लाख रुग्ण येणे, ही धक्कादायक गोष्ट आहे.

भारतात गेल्या 24 तासांत तब्बल 3,17,532 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान 491 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2,23,990 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 19,24,051 सक्रीय रुग्ण आहेत. तर संक्रमण दर 16.41 टक्के एवढा आहे. आतापर्यंत देशात 9,287 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्यालाटेसंदर्भात काय म्हणतायत तज्ज्ञ -जेव्हा कोरोना रुग्ण संख्या कमी होऊ लागली होती, तेव्हा लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडण्यास सुरुवात केली होती. परंतु तरीही तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिला होता. इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) मधील एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी 19 जानेवारी रोजीच म्हटले होते, की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत काहीही बोलणे घाईचे आहे. एवढेच नाही, तर मार्चपूर्वी दिलासा मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलतांना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस