शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: केंद्राला १५० रुपयांना लस, मग राज्यांना का नाही?; अरविंद केजरीवाल यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 06:42 IST

दिल्लीत १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस

विकास झाडे नवी दिल्ली : आम्ही १८ वर्षांवरील सगळ्यांनाच दिल्लीत मोफत लस देणार आहोत. परंतु लस निर्माते केंद्र सरकारला १५० रुपयांत आणि राज्य सरकारांना ४०० व ६०० रुपयांमध्ये लस उपलब्ध करून देणार असल्याचे कोडे उलगडले नाही. केंद्र असो की राज्य दोघांनाही एकाच किमतीने लस मिळायला पाहिजे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

केजरीवाल यांनी दिल्लीत १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देणार असल्याचे जाहीर केले. यासंदर्भात दिल्ली सरकार नियोजन करीत असून लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी १ कोटी ३४ लाख लस खरेदीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासोबतच १८ वर्षांखालील मुलांनाही लसीकरण व्हावे, त्यांना हीच लस चालणार आहे का? किंवा कसे याबाबत केंद्राने नियोजन करावे. लहान मुलेही कोरोना विषाणुमळे दगावलीत. 

दरात भेदभाव

केंद्र सरकारला लस १५० रुपयांत आणि राज्यांना ४०० व ६०० रुपयांमध्ये दराने असे का? यावर केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने यात लक्ष द्यावे. देश कोणत्या अवस्थेतून जातोय आणि यांना पैसा कमवायला लस मिळाली काय? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. 

हजार खाटांचे सेंटर

राधा स्वामी सत्संग व्यास इथे आज ५०० ऑक्सिजन खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. इथे २०० आयसीयू खाटा तयार करण्यात आल्या असून या सेंटरमध्ये टप्प्याटप्याने ५००० खाटा करण्यात येतील. दिल्लीत १५ दिवसांच्या काळात ४ लाख ६३ हजार ८९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. परंतु याच काळात २ लाख ४४ हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल