शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine:‘सीरम’कडून काराेनाच्या दुसऱ्या लसीची चाचणी सुरू;‘काेवाेवॅक्स’चेही करणार उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:05 IST

अदर पूनावाला यांनी याबाबत ट्वीट करून सांगितले, की ‘काेवाेवॅक्स’ची भारतात चाचणी सुरू झाली आहे.

नवी दिल्ली : काेराेनाच्या दुसऱ्या लसीवर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे काम सुरू करण्यात आले आहे. ‘काेविशिल्ड’नंतर आता ‘सीरम’तर्फे ‘काेवाेवॅक्स’ या लसीची भारतात चाचणी सुरू करण्यात आली आहे. ही लस यावर्षी सप्टेंबरपर्यंत उपलब्ध हाेऊ शकते, अशी माहिती ‘सीरम’चे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली.

अदर पूनावाला यांनी याबाबत ट्वीट करून सांगितले, की ‘काेवाेवॅक्स’ची भारतात चाचणी सुरू झाली आहे. आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या प्रकारच्या काराेना विषाणूविराेधातही या लसीची चाचणी करण्यात आली आहे. या लसीची एकूण कार्यक्षमता ८९ टक्के आहे. सप्टेंबरपर्यंत लस उपलब्ध हाेण्याची अपेक्षा आहे.  ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही जगातील सर्वात माेठी लस उत्पादक कंपनी असून कंपनीतर्फे सध्या ‘काेविशिल्ड’ लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. ही लस सर्वप्रथम भारतामध्ये पुरविणार असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले हाेते. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस