शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Corona Vaccination : लसीकरणात मिळणार परदेशी लसींचे शस्त्र, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 07:21 IST

Corona Vaccination : अमेरिका, ब्रिटन, जपान या देशांमध्ये तसेच जागतिक आराेग्य संघटनेच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या लसींना भारतातही आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, असे या समितीने म्हटले हाेते.

 - एस. के. गुप्ता

नवी दिल्ली : इतर देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेल्या काेराेना लसींना भारतातही तशी सशर्त परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.   अमेरिका, ब्रिटन, जपान या देशांमध्ये तसेच जागतिक आराेग्य संघटनेच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिलेल्या लसींना भारतातही आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी, असे या समितीने म्हटले हाेते. त्यानुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. या कंपन्यांना देशात समांतर क्लिनिकल ट्रायल करावे लागणार आहे.   

     एका दिवसात ८७९ मृत्यू २४ तासांत देशात १ लाख ६१ हजार ७३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून  ८७९ जणांचा मृत्यू झाला आहे.  आता बाधितांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ झाली आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या