शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: डेल्टा लाटेत काेविशिल्डचे भारतीयांना भक्कम संरक्षण, लॅंसेटच्या अभ्यासातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 10:32 IST

Corona Vaccination in India: भारतासह जगभरात काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला हाेता. अशावेळी काेविशिल्ड या कारेाेना प्रतिबंधक लसीने भारतीयांना भक्कम संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे.

नवी दिल्ली : भारतासह जगभरात काेराेनाच्या डेल्टा व्हेरिएंटने हाहाकार माजवला हाेता. अशावेळी काेविशिल्ड या कारेाेना प्रतिबंधक लसीने भारतीयांना भक्कम संरक्षण दिल्याचे आढळून आले आहे. लॅंसेटने केलेल्या अभ्यासातून ही माहिती मिळाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये भारतात डेल्टा व्हेरिएंटच्या हल्ल्यावर काेविशिल्डच्या प्रभावशीलतेचा आढावा घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला हाेता. लॅंसेटच्या माहितीनुसार, काेविशिल्डचे दाेन्ही डाेस घेणाऱ्यांमध्ये ६३ टक्के लस प्रभावी ठरली, तर मध्यम ते गंभीर आजारांच्या कालावधीत लस ८१ टक्के प्रभावी आढळली.

काेविशिल्ड किती प्रभावी?सध्या जगावर ओमायक्राॅन व्हेरिएंटचा धाेका निर्माण झाला आहे. त्यावर काेविशिल्ड किती प्रभावी ठरेल, हे २-३ आठवड्यांमध्ये कळेल, असे सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितले. ओमायक्राॅनचा धाेका पाहता बूस्टर डाेस देणे शक्य आहे. मात्र, सध्या सर्वांना लसीचे दाेन्ही डाेस देण्यावर सरकारने भर दिला पाहिजे, असे पूनावाला म्हणाले. 

‘व्हॅक्सिन’ हा या वर्षीचा मेरियम-वेबस्टरचा शब्दवॉशिंग्टन : अमेरिकन शब्दकोश मेरियम-वेबस्टरने वर्ष २०२१ चा ‘व्हॅक्सिन’ हा शब्द असल्याचे सोमवारी जाहीर केले. संपूर्ण जग दोन वर्षे कोविड-१९ महामारीशी लढत असताना, ‘व्हॅक्सिन’ या शब्दातून आशा आणि लसीकरणामुळे तीव्र असे तट पडल्याचे दिसले. वर्ष २०२१ मध्ये ‘लस’ हा शब्द एका औषधापेक्षाही जास्त काही आहे. लस या शब्दाची व्याख्या शोधण्यात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ६०१ पट वाढ झाली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या