शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनमुळे उत्तम प्रतिकारशक्ती, निष्कर्ष; आरोग्यसेवकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 08:39 IST

Corona Vaccination: देशातील १३ राज्यांतल्या २१ शहरांत जानेवारी ते मे महिन्यादरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवकांपैकी ५१५ जणांच्या आरोग्याची या पाहणीसाठी तपासणी करण्यात आली.

नवी दिल्ली : कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरात उत्तम प्रतिकार शक्ती निर्माण होते असे एका पाहणीतून आढळून आले आहे. देशातील १३ राज्यांतल्या २१ शहरांत जानेवारी ते मे महिन्यादरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यसेवकांपैकी ५१५ जणांच्या आरोग्याची या पाहणीसाठी तपासणी करण्यात आली. त्यातील ४२५ जणांनी कोविशिल्ड व ९० जणांनी कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते. अहवालात म्हटले आहे की, ५१५ आरोग्यसेवकांमध्ये ३०५ पुरुष व २१० महिला होत्या. कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर या व्यक्तींमध्ये उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये अनुक्रमे ९८.१ टक्के व ८० टक्के सिरो पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. 

मुलांच्या आरोग्याची घेणार काळजीआता २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या देशात सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेऊन भारताने ही पूर्वतयारी केली आहे. देशात कोरोना लसींचा तुटवडा लक्षात घेऊन विदेशातून लसी आयात करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या. फायझर व मॉडेर्नाच्या कोरोना लसी काही काळानंतर भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या या कंपन्यांबरोबर केंद्र सरकारची चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या