शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Corona Symptoms: कोरोनाचे नवे लक्षण झोप उडविणारे; डॉक्टरांनाही काही सुचेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 11:17 IST

New Corona Symptoms found in India: कोरोना व्हायरसची लक्षणे एवढी सामान्य आहेत की सर्दी-तापासारखीच भासतात. यामुळे अनेकजण सर्दी-तापावरची औषधे घेतात आणि नंतर कोरोना बळावला की जीव जाण्याचा धोका उत्पन्न होतो.

कोरोना व्हायरसची लक्षणे (Corona Symptoms) एवढी सामान्य आहेत की सर्दी-तापासारखीच भासतात. यामुळे अनेकजण सर्दी-तापावरची औषधे घेतात आणि नंतर कोरोना बळावला की जीव जाण्याचा धोका उत्पन्न होतो. आता एका नव्या अहवालाने सर्वांची झोप उडविली आहे. डॉक्टरांनाही काय करावे सुचेनासे झाले आहे. कोरोना झाल्याचे एक नवेच लक्षण समोर आले आहे. (Extreme fatigue with sudden drop in platelets in blood; a new symptom of corona virus in initial stage)

कोरोनाचे संक्रमण (Corona Virus) झाल्यावर अचानक रुग्णाच्या प्लेटलेट्स कमी होत आहेत. तसेच त्याला खूप थकल्यासारखे वाटते. ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे नंतर जाणवू लागतात. या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे घातक होऊ शकते. भारतातील एका रुग्णामध्ये ही लक्षणे दिसली आहेत. आझाद नगरचे अलीम शेख यांना १८ एप्रिलला खूप थकवा जाणवत होता. यामुळे त्यांची रक्त चाचणी करण्यात आली. त्यांच्या प्लेटलेट अचानक कमी झाल्या आणि 85,000 वर आल्या. सामान्य स्थितीत प्लेटलेट या दीड ते साडे चार लाख असतात. शेख यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या औषधे घेण्यास सुरुवात केली परंतू २३ एप्रिलला त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे पुन्हा त्यांच्या प्लेटलेट तपासण्यात आल्या. ते पाहून डॉक्टरही हादरले. शेख यांच्या प्लेटलेट २०००० झाल्या होत्या. 

CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली

यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यासाठी नातेवाईकांनी हॉस्पिटलची शोधाशोध सुरु केली. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. शेख यांचा मृत्यू झाला. ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. असाच काहीसा प्रकार बालागंजचे राजकुमार रस्तोही यांच्याबाबतीत झाला. त्यांना खूप थकवा जाणवू लागल्यावर त्यांचे रक्त तपासण्यात आले. यावेळी त्यांच्या शरीरात २१००० प्लेटलेट राहिल्याचे लक्षात आले. एका खासगी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केल्यावर त्यांना कोरोना निमोनिया झाल्याचे निदान झाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. 

CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

राजकुमार यांना कोरोनाची सामान्य लक्षणे जाणवली नाहीत. सुका खोकला, ताप किंवा श्वास घेताना त्रास जाणवला नाही. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांना १७ एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, २० एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले होते. या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरही नव्हता, असे त्याने सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या