शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना काळात ५८ टक्के महिला डॉक्टरांनी स्वीकारला टेलिमेडिसीनचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 03:46 IST

CoronaVirus News: तरुण वयातील ५० टक्के डॉक्टरांनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. यात प्रकर्षाने पुरुष डॉक्टरांपेक्षा महिला डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे.

मुंबई : कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशभरातील ५८ टक्के महिला डॉक्टरांनी टेलिमेडिसीनचा पर्याय स्वीकारला आहे. याशिवाय, तरुण वयातील ५० टक्के डॉक्टरांनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शविली आहे. यात प्रकर्षाने पुरुष डॉक्टरांपेक्षा महिला डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे.उपचारांचा विलंब टाळून संपर्करहित आरोग्यसेवेचा हा पर्याय रुग्णांमध्येही आता रुजत असल्याचे या अभ्यास अहवालातून दिसून आले आहे. नुकताच अमेरिकेतील परड्यू विद्यापीठ आणि स्ट्रेटजिक मार्केटिंग सोल्यूशन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील डॉक्टरांचा अभ्यास करण्यात आला आहे.या अहवालानुसार, ४४ टक्के पुरुष डॉक्टरांनी टेलिमेडिसीनची सेवा सुरू केली आहे. देशातील ८० शहरांतील २ हजार ११६ डॉक्टरांशी संवाद साधून याविषयी अभ्यास करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणात फिजिकल क्लिनिक्स आॅनलाइन कन्सल्टेशनमध्ये रूपांतर झाले आहे.या अहवालानुसार, प्रॅक्टीस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ११ टक्के डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला दिला आहे. तर ८२ टक्के डॉक्टर फोनच्या माध्यमातून ही सेवा देत आहेत. दक्षिणेतील ६२ टक्के डॉक्टरांनी टेलिमेडिसीन सर्वाधिक स्वीकारले आहे. तर उत्तरेला हे प्रमाण ५० टक्के आणि पश्चिमेला ५२ टक्के आहे. पूर्वेकडे हे प्रमाण सर्वांत कमी असून केवळ ३० टक्के एवढे आहे. रुग्णांनीही आॅनलाइनच्या माध्यमातून समाधानकारक सेवा मिळत असल्याचे या अहवालात नमूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या