शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Corona in Karnataka: बंगळुरुमध्ये 11 दिवसांत 543 मुले कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासन हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 19:05 IST

Corona in Karnataka : बंगळुरू महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-९ वयोगटातील ८८ मुलांना, १०-१९ वयोगटातील ३०५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

बंगळुरू : कर्नाटकात राजधानी बंगळुरूमधील मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे पालक आणि प्रशासन हादरले आहे. गेल्या १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-१८ वयोगटातील ५४३ मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. इतक्या मोठ्या संख्येने मुले कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भावाची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे.

बंगळुरू महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ ते ११ ऑगस्ट दरम्यान ०-९ वयोगटातील ८८ मुलांना, १०-१९ वयोगटातील ३०५ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ९-१२ वीच्या वर्गातील मुलांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याची शक्यता कर्नाटक सरकारने वर्तविली आहे. या महिन्याच्या अखेरीस शाळा उघडल्या जाऊ शकतात.

काय म्हणाले आरोग्य अधिकारी?काही दिवसांत मुलांमध्ये कोरोनाची प्रकरणे तिप्पट होऊ शकतात आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. ते म्हणाले "या विषाणूपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना फक्त घरात ठेवू शकता. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांइतकी जास्त नसेल. पालकांनी आपल्या मुलांना घरात ठेवणे खूप महत्वाचे आहे."

राज्यात कोरोनासंबंधी कडक निर्बंधकर्नाटक सरकारने यापूर्वीच आदेश दिले आहेत की राज्यात नाइट कर्फ्यू आणि आठवड्याच्या वीकेंड कर्फ्यू  सुरू राहील. याशिवाय केरळ आणि महाराष्ट्राच्या सीमेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्यांचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट ७२ तास आधीचा आहे, तेच राज्यात प्रवेश करू शकतात.

कर्नाटकात गेल्या महिन्याभरात दररोज जवळपास कोरोनाचे १५०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत. नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दर महिन्याला ६५ लाख ते १ कोटी पर्यंत लसीकरण वेगवान करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक