शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नक्कीच बरा होतो, 101 वर्षीय आजीबाईला रुग्णालयातून डिस्चार्ज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 12:49 IST

मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले.

ठळक मुद्देमंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला.

बंगळुरू - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, वैद्यकीय व्यवस्थापनामुळे मृत्युदरातही मोठी घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. तिरुपती येथे एका 101 वर्षीय आजीने कोरोनावर मात केली आहे. येथील श्री पद्मावती महिला रुग्णालयातून नुकताच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले. मंगम्मा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर तिरुपती येथील श्री व्यंकटेश इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या श्री पद्मावती महिला रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे, काही दिवसांतच आजीबाईने कोरोनावर मात केली. कोरोनामुळे मृत्यू होतो, अशी भीती मनात बाळगणाऱ्यांसाठी मंगम्मा एक उदाहरण ठरल्या आहेत. कोरोना बरा होतो, त्याला घाबरायचं नाही, असा संदेशच मंगम्मा यांनी दिल्याचे डॉक्टरांनी म्हटले.

दरम्यान, दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मी रुग्णलयात दाखल होते. तेथे डॉक्टरांनी माझी चांगली देखभाल घेतली, तसेच मला दररोज सफरचंद, औषधं आणि इंजेक्शनही देण्यात आले. त्यामुळे, आता माझी तब्येत ठणठणीत असल्याचं या आजींनी म्हटलं. तसेच,  कोरोना हा किरकोळ सर्दीचा आजार असल्याचंही हल्लाम्मा यांनी म्हटलंय.

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, राज्यात दिवसभरात ९ हजार २५१ नवीन बाधितांची नोंद झाली, तर २५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ इतकी झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ३८९ झाला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtirupati-pcतिरुपतीTamilnaduतामिळनाडू