शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:46 IST

गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सतत तहकूब झाले नसते तर निवृर्त्तीपूर्वी अनेक सदस्यांना अभ्यासपूर्ण विचार सभागृहात मांडता आले असते

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सतत तहकूब झाले नसते तर निवृर्त्तीपूर्वी अनेक सदस्यांना अभ्यासपूर्ण विचार सभागृहात मांडता आले असते. काही मुद्दे त्यांच्या हातून निसटून गेले असतील. सभागृह चालले असते तर देशाला काही योगदान दिल्याचे समाधान त्यांना मिळाले असते. राज्यसभेचे २ वर्षांनी एक तृतियांश सदस्य निवृत्त होतात. ते निवृत्त झाले तरी त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. सभागृहाची दारे बंद झाली तरी संसद व पंतप्रधान कार्यालयाची दारे त्यांच्यासाठी खुली राहातील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केले.राज्यसभेतल्या ४0सदस्यांची मुदत मार्च-एप्रिलमध्ये संपत आहे. अखेरचे भाषण करताना काही सदस्य भावनाप्रधान झाले तर अनेकदा हास्याची कारंजीही उसळली. गदारोळाबद्दल बहुतांश ज्येष्ठ सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सभापती व्यंकय्या नायडूंनी निवृत्त सदस्यांना दिर्घायुरारोग्य लाभो व समाजजीवनात त्यांच्या हातून लोकसेवा घडो असे शुभचिंतन केले.अरुण जेटली म्हणाले की, अनेक महान संसदपटूंची भाषणे या सभागृहाने ऐकली. पक्षाचे संख्याबळ किती, यावर राज्यसभा सदस्यांचे पुनरागमन अवलंबून असते. मुदत संपल्यामुळे दोन प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर व दिलीप तिर्की, अभिनेत्री रेखा सभागृहातून निवृत्त होत आहेत.महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले गेले तेव्हा मी लोकसभेची सदस्य होते. राज्यसभेत विधेयक मंजूरही झाले. अजूनही महिलांना न्याय मिळालेला नाही. मी लोकसभेत असताना १८ महिन्यांत ती बरखास्त झाली. राज्यसभेतही ५ वर्षांची अपुरी टर्मच वाट्याला आली. हा अपुराच योगच बहुदा माझ्या नशिबी असावा.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा