शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:10 IST

या प्रकरणात पोलिस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

सोनीपत : हरयाणाच्या सोनीपत येथील खासगी विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून रविवारी सकाळी अटक केली. अली खान महमूदाबाद असे अशोका विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापकाचे नाव आहे. भाजप युवा मोर्चाच्या एका नेत्याने तक्रार दिल्यामुळे या प्राध्यापकावर कारवाई केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.या प्रकरणात पोलिस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी हरयाणात तरुणाला अटकपाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरयाणाच्या नूह जिल्ह्यात २६ वर्षीय अरमानला शनिवारी अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाने अरमानला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  केंद्रीय तपास संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर अरमानला अटक करण्यात आली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरHaryanaहरयाणा