शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संपकरी डॉक्टरांनी चर्चेचे निमंत्रण फेटाळून लावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 06:24 IST

मुख्यमंत्री माफी मागेपर्यंत व जखमी डॉक्टरांच्या भेटीला येईपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कोलकाता : ‘चर्चेसाठी या, तुमच्या सर्व योग्य मागण्या मान्य करू, पण संप मागे घ्या,’ हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आवाहन संपकरीडॉक्टरांनी शनिवारी फेटाळून लावले. मुख्यमंत्री माफी मागेपर्यंत व जखमी डॉक्टरांच्या भेटीला येईपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. तरीही सरकारने कुणावरही सक्त कारवाई केली नाही, एस्मा कायदा लावला नाही. दोन दिवस चर्चेला बोलावूनही घटनात्मक प्रमुखांकडे बैठकीस न येण्याची डॉक्टरांची भूमिका आडमुठी आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.मागण्या मान्य न केल्यास सरकारी डॉक्टर सोमवारी देशव्यापी बंद पाळणार आहेत. बंद टाळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. तर सरकार चर्चेला बोलावून संपात फूट पाडू पाहत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. डॉक्टरांच्या दोन संघटनांपैकी एक भाजपशी संबंधित अभाविप तर दुसरी मार्क्सवाद्यांशी संबंधित एसएफआयची आहे. हल्ले खपवून घेऊ नकाया प्रकाराची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवले आहे. डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेऊ नका, हल्लखोरांवर कारवाई करा, असे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप