शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षा मोर्चाच्या बातमीला जोड

By admin | Updated: February 29, 2016 22:03 IST

विद्यार्थी म्हणतात...

विद्यार्थी म्हणतात...

नोकरी नाही तर छोकरी नाही
काही वर्षांपूर्वी शासनातर्फे स्पर्धा परीक्षेच्या १८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात होती. त्यामुळे आपली उपनिरीक्षकपदावर निवड झाली. मात्र काही वर्षांपासून ५० ते ६० जागांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागत आहे. मेहनत घेऊन देखील त्यांना नोकरी मिळत नसल्याने त्यांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-संतोष आंबटकर

पी.टी.उषा किंवा हुसेन बोल्ट नाहीत
राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी १६०० मीटर अंतरासाठी दिलेला वेळ हा ऑलम्पिक स्पर्धेतील खेळाडूंसाठी असलेल्या वेळेपेक्षा कमी आहे. भारतातील पी.टी.उषा किंवा अन्य खेळाडू इतक्या कमी वेळेत धावून पदक मिळवू शकल्या नाहीत. पोलीस भरतीसाठी अभ्यास करणारे तरुण व तरुणी काही पी.टी.उषा नाही किंवा हुसेन बोल्ट नाही. त्यामुळे केंद्राप्रमाणे धावण्याची मैदानी चाचणी घेण्यात यावी.
- हर्षल कुलकर्णी

स्वप्न पूर्ण होईना
आपण अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मात्र जागा कमी असल्याने प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.
जयेश पाटील, जळगाव

दोन वर्षापर्यंत ४०० ते ५०० जागांसाठी भरतीप्रक्रिया होत होती. सरकारकडून आर्थिक कारण पुढे करीत स्पर्धा परीक्षेसाठी जाहिरात काढली जात नाही. शासन वेळकाढूपणा करीत आहे.
गणेश राजपूत, चोपडा

बंदी उठवावी
दोन वर्षांपासून अभ्यास सुरु आहे. एसटीआयच्या २०१५ पासून जागा नाही. यावर्षी ६२ जागांसाठी परीक्षा होत आहे. मागील वर्षी पोलीस भरती झाली नाही. वर्ग तीन व चार च्या भरतीवरील बंदी उठविण्यात यावी.
भारती पवार, चोपडा.

एमपीएससी परीक्षेचा निकाल वेळेवर लावण्यात यावा. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल लागलेला नाही. वेळेत निकाल दिल्यास विद्यार्थ्यांना अन्य परीक्षेची तयारी करता येते.
राजश्री कांबळे, सांगली