शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इशरत, मालेगाव मुद्द्यांवर काँग्रेस होणार आक्रमक

By admin | Updated: June 30, 2016 05:27 IST

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- इशरत जहाँ चकमक प्रकरण आणि मालेगाव स्फोटाच्या मुद्यावर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. इशरतप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सुधारित प्रतिज्ञापत्राचा वाद उफाळल्यानंतर मोदी सरकारने बी.के. प्रसाद यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास केला असता तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आरोपमुक्त करण्यात आल्याची ठोस माहिती काँग्रेसला अहवालाच्या आधारे मिळाली आहे. चिदंबरम यांनीच प्रतिज्ञापत्रात बदल घडवून आणल्याचा आरोप भाजपने चालविला होता. काँग्रेसने आता हा अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकार खोटे आरोप करीत असून ते सिद्ध न करताच पळ काढत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.पी. जोशी आणि शोभा ओझा यांनी या मुद्याला हवा दिली आहे. काँग्रेसने बुधवारी मालेगाव स्फोटाच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. मुंबईच्या न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.