शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 13:56 IST

गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील  कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद यांच्यासह चौघांना राज्यसभेतून निरोपनिरोपावेळी गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केल्या भावनाभारतीय मुसलमान असल्याचा अभिमान असल्याचे केले नमूद

नवी दिल्ली : आम्ही त्या नशीबवान लोकांपैकी एक आहोत, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील  कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते. (congress senior leader ghulam nabi azad shared experience in rajya sabha at farewell) 

गुलाम नबी आझाद यांनी निरोपाच्या भाषणावेळी सांगितले की, आम्ही त्या नशीबवान लोकांपैकी आहोत, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. पाकिस्तानातील परिस्थिती पाहिली की, भारतीय मुसलमान असल्याचा मला अभिमान वाटतो. एवढेच नव्हे, तर मी असे म्हणेन की, जगात जर कोणत्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा, असे आझाद यांनी नमूद केले. 

गेल्या ३० ते ३५ वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण पाहतोय की, मुस्लिम एकमेकांशी लढत संपत चालले आहेत. तिथे तर हिंदूही नाहीत, ख्रिश्चनही नाहीत, दुसरे कुणी लढत नाहीत. ते आपसातच लढत आहेत, असेही ते म्हणाले. 

"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र

जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिली बैठक सोपोरमध्ये घेतली होती. गिलानी दोन ते तीन वेळा या भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत मी म्हणालो होतो की, माझ्या सरकारमधील कोणताही मंत्री धर्म वा मशिद किंवा पक्षाच्या आधारावर न्यायनिवाडा करेल, तर मला लाज वाटेल की, मी या मंत्र्यासोबत काम करतोय, असे आझाद यांनी सांगितले. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर तीन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण