शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेस तयार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:40 IST

काँग्रेसने आयोजिलेल्या विजयाभेरी यात्रेदरम्यान भूपालपल्लीहून पेद्दपल्लीला जात असताना राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी नुक्कड सभा घेतल्या.

हैदराबाद : काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही या राज्यात जातनिहाय जनगणना करू असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. काँग्रेसने आयोजिलेल्या विजयाभेरी यात्रेदरम्यान भूपालपल्लीहून पेद्दपल्लीला जात असताना राहुल गांधी यांनी विविध ठिकाणी नुक्कड सभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. 

ते म्हणाले की, जातनिहाय जनगणना हा देशातील महत्त्वाचा मुद्दा आहे. दलित, आदिवासी, ओबीसींची नेमकी स्थिती काय आहे याचा ही जनगणना म्हणजे एक्स-रे ठरणार आहे. तेलंगणातील जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अशी जनगणना झाली पाहिजे. ९० वरिष्ठ सनदी अधिकारी संपूर्ण देशाचा कारभार खऱ्या अर्थाने चालवितात, असे ते म्हणाले.

‘मजूर, महिलांची कर्जे माफ होत नाहीत’राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, देशातले अग्रगण्य उद्योगपतींची अब्जावधी रुपयांची कर्जे माफ करण्यात येतात. मात्र मजूर, महिला, युवक आदींनी घेतलेली कर्जे कधीच माफ करण्यात येत नाहीत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी