शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

"पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढवू?, कोणती सरकारी कंपनी विकू...पंतप्रधानांची Daily To-Do List;" राहुल गांधींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:03 IST

गेल्या नऊ दिवसांमध्ये ८ वेळा झाली आहे पेट्रोल-डिझेलची दरवाढ. बुधवारी पुन्हा एकदा दरात झाली ८० पैशांची वाढ.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून (Petrol-Diesel Price Hike) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर तरुणांना रोजगार, खाजगीकरण आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुनही त्यांनी केंद्र सरकारला घेरलं आहे. पंतप्रधान मोदींची Daily To Do List असं म्हणत त्यांनी एक यादी शेअर केली आहे.

"पंतप्रधानांची Daily To Do List.. १. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर किती वाढवू, २. लोकांची खर्चावर चर्चा कशी थांबवू, ३.तरुणांना रोजगारांची पोकळ स्वप्न कशी दाखवू, ४. आज कोणती सरकारी कंपनी विकू, ५. शेतकऱ्यांना अधिक लाचार कसं करू," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. याशिवाय त्यांनी #RozSubahKiBaat असा हॅशटॅगही दिला आहे.पुन्हा पेट्रोल-डिझेलची दरवाढभारतात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. गेल्या ९ दिवसांमध्ये ८ वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली. ३० मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर डिझेलच्या दरानंही आता शतक पूर्ण केलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीPetrolपेट्रोलDieselडिझेल