शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस इतका छोटा पक्ष कधीच बनला नव्हता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:12 IST

त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.ईशान्येकडील जनतेत तुटलेपणाची भावना होती. ती दूर करण्यासाठी आपल्या सरकारने ओव्हरटाइम केला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, येथील एका राज्यातील प्रश्न सोडविण्याससाठी आधीच्या सरकारांमधील मंत्र्यांनी संपूर्ण कालखंडात जेवढा वेळ त्या राज्यांत घालविल्या त्यापेक्षा अधिक काळ आमच्या मंत्र्यांनी चार वर्षांत तेथे घालविला.मोदींचे भाषण सुरू असताना जवळच्या मशिदीतून अजान सुरू झाली. त्यावेळी मोदी यांनी भाषण थांबविले. अजान संपल्यानंतरच त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.राहुल गांधी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले की, काही लोक जन्मजात पदे घेऊनच वाढले. तथापि, त्यांची उंची छोटी होत गेली. याउलट अमित शाह पक्षाला अनेक राज्यांत विजयी करीत मोठे झाले. पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना मी सांगितले की, तुम्ही भाग्यवान आहात. कारण जूनपर्यंत कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकारही जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा एकमेव नमुना म्हणून तुम्हीच शिल्लक राहाल. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ‘स्वतंत्र फौजी’ आहेत. ते काँग्रेसला मोजत नाहीत व काँग्रेसही त्यांना मोजत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी