शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून निलंबन; ही लोकशाहीची हत्या : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:14 IST

Rahul Gandhi On Pm Narendra Modi : राहुल गांधी यांनी मोदींच्या गैरहजेरीवर केला सवाल

शीलेश शर्मा नवी दिल्ली : विविध पक्षांच्या संसद सदस्यांचे निलंबन होऊन १४ दिवस झाले आहेत. सभागृहात ज्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करु इच्छितो, ती चर्चा सरकार होऊ देत नाही. विरोधक आपला आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून त्यांना निलंबित केले जाते. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दात संपूर्ण विराेधकांना सोबत घेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. राजकारणाचा धर्म पाळाराहुल गांधी यांनी गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांनी आपली जीप शेतकऱ्यांच्या अंगावर घातली. यामागे कोणती शक्ती आहे, त्यांना कोणत्या शक्तीने ही सूट दिली, इतक्या दिवसांनंतरही कोणत्या शक्तीने त्यांना आजपर्यंत तुरुंगाबाहेर ठेवले आहे. मोदी यांचे नाव न घेता त्यांनी ट्विट केले की, धर्माचे राजकारण करतात. आज राजकारणाचा धर्म पाळा. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद