शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नर्तिकेच्या ठुमक्यांमध्येच काँग्रेसला रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:43 IST

हरयाणातील प्रख्यात गायिका, अभिनेत्री व नृत्यांगना सपना चौधरी हिने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेताच, त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली

नवी दिल्ली : हरयाणातील प्रख्यात गायिका, अभिनेत्री व नृत्यांगना सपना चौधरी हिने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेताच, त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे भाजपाचे खासदार अश्विनीकुमार चोप्रा यांनी ठुमके लावणाऱ्यांना काँग्रेस नाचवू पाहत आहे, असे आक्षेपार्ह विधान केले.खा. अश्विनीकुमार चोप्रा हे पंजाब केसरी या दैनिकाचे संपादक व खासदार आहेत. त्यांनी सपना चौधरीला ‘ठुमकेवाली’ म्हणताच, तिनेही त्यांना लगेच सुनावले. खा. चोप्रा हे केवळ माझे ठुमकेच पाहत असतील, त्यांना माझ्या गाण्यांविषयी व अभिनयाविषयी माहिती दिसत नाही, असे तिने म्हटले आहे.सपना चौधरी ही २८ वर्षे वयाची गायिका असून, तिने काही चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत आणि गायिका म्हणूनही ती हरयाणा, पंजाबमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या आठवड्यामध्ये तिने सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, आपणा काँग्रेसचा प्रचार करू इच्छितो, असेही तिने जाहीर केले. त्यानंतर खा. चोप्रा यांनी लगेचच तिचा उल्लेख ‘ठुमकेवाली’ असा केला. त्यावर सपना चौधरी म्हणाली की, माझे केवळ ठुमके पाहणाºया खासदार महोदयांचे मी आभार मानते. कौतुक केल्याबद्दल आभार, पण एखाद्या व्यक्तीविषयी माहिती नसताना बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.मला राजकारणात येण्याची इच्छा नाही. तसा माझा विचारही नाही, पण गांधी कुटुंबीयांविषयी मला आदर आहे. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटले. काँग्रेससाठी प्रचार करण्याचा माझा विचार आहे. - सपना चौधरी

टॅग्स :congressकाँग्रेस