शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

१९९३ मध्ये काँग्रेसने महिलांना सर्वप्रथम दिले आरक्षण : पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:20 IST

महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी केलेली टीका चुकीची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  इतक्या वर्षांत कुणीही महिला आरक्षणाबाबत काहीही केले नाही, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. मात्र, देशांमध्ये १९९३ मध्ये राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. काँग्रेस आणि  विरोधकांनी नाईलाजाने या विधेयकाला पाठिंबा दिला, असे म्हणणे म्हणजे माहिती न घेता केलेले भाष्य आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.   

महिला आरक्षणाच्या विधेयकाला संसदेत केवळ दोनच सदस्यांनी विरोध केला होता. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, या विधेयकाला विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका चुकीची आहे. महिला आरक्षणाला कुणीही विरोध केला नव्हता. फक्त काही सहकाऱ्यांनी सूचना केल्या होत्या की, एवढा व्यापक निर्णय घेत असताना, अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर मागास वर्गाच्या महिलांनाही संधी मिळावी. ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य क्लेश देते, असे  पवार म्हणाले.

पवार म्हणाले...n २२ जून १९९४ रोजी देशात पहिले महिला धोरण जाहीर झाले. यामध्ये सरकारी, निमसरकारी महिलांसाठी सोयी-सुविधा कशा पुरवल्या जातील, याचा विचार केला गेला. n एअर फोर्समध्ये महिलांना सहभागी करून घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले गेले. हे आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. n मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलांत महिलांसाठी ११ टक्के जागा राखीव ठेवल्या. त्यामुळे महिलांना आरक्षण देण्याचे कामदेखील आम्ही केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी