जिल्ह्यातील निवडणुकीत काँग्रेसची सरशी
By admin | Updated: April 19, 2016 00:55 IST
औरंगाबाद : लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला ग्रामीण भागात पुन्हा ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत.
जिल्ह्यातील निवडणुकीत काँग्रेसची सरशी